सदलगा नगरपरिषदेसाठी विक्रमी ९७ अर्ज दाखल - वाचा युवाराज्य न्युज

news_551

सोमवारी छानणी ; बुधवारी होणार चित्र स्पष्ट

प्रतिक कदम : युवाराज्य न्युज, सदलगा

सदलगा नगरपरिषदेसाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज शेवटच्या दिवशी अखेर ९७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे छानणीनंतर कितीजन माघार घेणार आणि लढत कशी स्पष्ट होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागुन राहिले आहे.

३१ रोजी होणाऱ्या सदलगा नगरपरिषदेच्या निवडणुकीचे रणांगण दररोज तापतच असताना आज अखेर इच्छुक उमेदवारांनी पालीका कार्यालयासमोर मोठी गर्दी केल्याचे शनिवारी पहावयास मिळाले.काँग्रेस, भाजप आणि निजद पक्षांच्या चिन्हावर ही निवडणुक होणार असुन निवडणुक अधिकारी श्रीपती भट आणि सहाय्यक सुभाष बजंत्री यांच्याकडे प्रभाग १ ते १२ तर १३ ते २३ या प्रभागांचे अर्ज राजेंद्र बदनीकाई,सहाय्यक सुरेश मुकरी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. सोमवार २० रोजी अर्जांची छानणी होणार असुन बुधवारपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत असल्याने बुधवारी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रभागवार अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची यादी
प्रभाग क्र १ : राजश्री प्रकाश अनुरे, शोभा भाऊसाहेब गुंडकले, भारती बसवराज गुंडकले, मेघा महांतेश देसाई, नसरीन हुसमान शेखजी
प्रभाग क्र २ : उदय कुमार बदनीकाई, प्रविण नरसगौडा पाटील, राजु लक्ष्मण अमृतसमण्णावर
प्रभाग क्रमांक ३ : अभिजीत दादा पाटील, बसवराज आण्णासाहेब गुंडकले, महांतेश बाबासाहेब देसाई, महेश गोपाळ देसाई, महमंद अझरुद्दीन शेखजी, अभिषेक कुमार काळे
प्रभाग क्र ४ : मालु जिन्नाप्पा भेंडवाडे, मेघा राजकुमार हुक्केरी, आरती संतोष हुद्दार, ज्योती अमित हुद्दार, स्मिता रमेश माने
प्रभाग क्र ५ : महादेव भिमा मधाळे, सर्फराज बाबासाब मुजावर, मेहबुब मिरासाब काले, रमजान अब्दुल गवंडी
प्रभाग क्र ६ : लक्ष्मीकांत सुभाष हलापन्नवर, मुसा फैजुल अफराज, अरुण शंकर देसाई, रमेश आदाप्पा माने
प्रभाग क्र ७ : रणजीत अजितकुमार पाटील, आनंद देवगोडा पाटील
प्रभाग क्र ८ : सतिश रावसाहेब पाटील, अशोक देवाप्पा वाघे, अनिल भिमु अनाजे, प्रदीप चंद्रकांत पाटील
प्रभाग क्र ९ : लक्ष्मी तात्यासाहेब निडगुंदे, कलावती गुरुलिंग माने, मालन पिरगोंडा पाटील
प्रभाग क्र १० : अनिल प्रभाकर नंदे, रावसाहेब मेल्लाळे, भिमराव महादेव माळगे, सुरेश दयानंद तुळशीकट्टी
प्रभाग क्र ११ : बसाप्पा नाक्काप्पा नाईक, जयश्री यल्लाप्पा मुलीमनी, रवी दशरत गोसावी
प्रभाग क्र १२ : सुरेश आण्णासाहेब उदगावे, पिरगोडा रामगोडा पाटील, कामण्णा शिध्दाप्पा बिळिकुरी, अभिजीत दादासो पाटील, अभिषेक कुमार काळे,
प्रभाग क्र १३ : सारीका भरत कडहट्टी, अनतमती
आण्णासाब कायकुल्ले, उज्वला अभय प्रधाने, स्मिता संदीप पाटील, शुभांगी दऱ्यापा हावलदार, सविता सुकमार गिजवणे
प्रभाग क्र १४ : संतोष विजय नवले, कृष्णा काशीबाई मेलाळे, महेश गोपाल मादीग, प्रशांत महादेव करंगळे,
प्रभाग क्र १५ : शरिफा पिंटु मकानदार, नौशादबी अबुबकर मुजावर, नसरीन हुसमान शेकजी
प्रभाग क्र १६ : सुवर्णा मारुती कुंभार, रशिदा अल्ताफ जमादार, सुजाता सुरेश कुंभार, शराबी मक्तुम मुल्ला, नागव्वा दुंड्याप्पा कुंभार
प्रभाग क्र १७ : चांदसाब सुलतान सनदी, बसवराज शंकर हणबर, ओग्याप्पा लक्ष्मण पुजारी
प्रभाग क्र १८ : अनिल मारुती कांबळे, हेमंत माय्याप्पा शिंगे, बाळासाब भरमु दावणे, अनिल मल्लाप्पा करंगळे, शशिकांत राजाराम भोगले,
प्रभाग क्र १९ : शोभा विजय नवले, सौजन्या प्रकाश डोणवाडे,
प्रभाग क्र २० : सरस्वती सुभाष नमोजे, मनुजा अभिनंदन पाटील, मालन पिरगौडा पाटील,
प्रभाग क्र २१ : रविंद्र आण्णसाहेब रामनकट्टी, मल्लाप्पा निंगाप्पा वाळके, आण्णासाहेब मलकारी भागाई, सुहास सदाशिव वाळके, अशोक जयराम वाळके, रवी बंडु भत्ते
प्रभाग क्र २२ : गंगुबाई महादेव भागाई, सुनंदा महादेव वाळके, सुनिता निंगाप्पा सनदी, कृष्णाबाई कृष्णा करजगे, मंगल शिवानंद एकुंडे
प्रभाग क्र २३ : गंगुबाई आण्णासाहेब खैरमोडे, इंदु रामदास खैरमोडे, अन्नपुर्णा बाबु नोकरे, सुवर्णा सुरेश नोकरे

18-Aug-2018सदलगा Yuvarajya News Network
Top