सदलगा नगरपरिषदेसाठी 87 टक्के मतदान ; इथे आहे प्रभाग निहाय मतदानाची टक्केवारी

news_568

राजेंद्र केरुरे : युवाराज्य न्युज,सदलगा

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सदलगा नगरपरिषद निवडणुक रिंगणात प्रचाराचा धुरळा उडाला. आणि आज येथील 22 प्रभागात चुरशीने 87.22 टक्के इतके मतदान झाले.

इथे आहे येथील मतदानाची प्रभाग निहाय टक्केवारी

प्रभाग मतदान टक्केवारी
1 311 86.62
2 693 84
3 331 90.43
4 547 86.96
5 754 84.31
6 647 84.79
7 793 89.05
8 815 87.16
9 744 87.83
10 732 84.91
12 811 95.43
13 611 88.40
14 344 79.90
15 729 84.70
16 588 88.50
17 362 89.80
18 709 84
19 763 89.30
20 526 91
21 658 96.5
22 473 95
23 704 93

31-Aug-2018सदलगा Yuvarajya News Network
Top