नगरसेविका शोभा नवले यांचे निधन

news_589

सदलगासह परिसरात शोककळा ; दुसऱ्यांदा नगरसेवक पदी झाल्या होत्या विराजमान

युवाराज्य न्युज : सदलगा

नुकताच पार पडलेल्या सदलगा नगरपरिषद निवडणुकीत दुसर्‍यांदा विजयी बाजी मारलेल्या नगरसेविका शोभा विजय नवले यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले.

त्यांच्या निधनाने सदलगासह परिसरात शोककळा पसरली असून दलित समाजातील महिलांचे बहुआयामी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहेत.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.

30-Sep-2018सदलगा Yuvarajya News Network
Top