लक्ष्मीपूजनाने सजला ग्रामीण भाग ; भक्तिमय वातावरण

news_632

युवाराज्य न्यूज : मलिकवाड

तेजोमय दिव्यांनी मंगलमय वातावरणाने सजलेल्या दिवाळी सणातील आज लक्ष्मी पूजेचा दिवस. यामुळे प्रत्येक व्यवसायदार, घरोघरी लक्ष्मी देवीच्या पूजन करण्यात येते. यानिमित्त सर्व दुकानांपुढे सजावट करण्यात आले.

लक्ष्मीपूजनानिमित्त सकाळपासूनच ऊस, केळीची झाडे फुले विविध पूजेचे साहित्य जमा जमा करण्यात अनेक लोक मग्न असल्याचे दिसत होते. सायकली जल्लोषात लक्ष्मीपूजनाला सुरुवात झाली आहे.

विविध ठिकाणी फटाक्यांच्या आतशबाजी डॉल्बीचा दणदणाट विविध मंत्रोच्चाराने लक्ष्मीपूजा कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

07-Nov-2018मलिकवाड Yuvarajya News Network
Top